उन्मेष बागवे

समाजपरीवर्तनाचा ध्यास, अभ्यास व प्रयास

Unmesh Bagwe – Socio-Political Activist

 • Mechanical Engineer by profession (from VJTI, Mumbai-1988 batch)…
 • Project Management Expert (ex-PMP from PM Institute, USA)…
 • ex-L&T (Heavy Engineering Division-HED)…
 • Socio-political Activist associated with Progressive Movement, Social Change Movement in Maharashtra (सामाजिक परिवर्तनाची पुरोगामी चळवळ)…
 • Rashtra Seva Dal, Adhashradhaa Nirmulan Samiti, Samata Andolan, Shoshit Jan Andolan, Sane Guruji Rashtriya Smarak, Sugava Mishra Vivah Mandal, Jagtikikaran Virodhi Kruti Samiti etc etc…
 • Currently, Secretary, ठाणे मतदाता जागरण अभियान & जिल्हा समिती सदस्य, वंचित बहुजन आघाडी
 • 1982 – Dr Bedekar Vidyamandir, Thane SSC (State Board)
 • 1988 – VJTI (Mechanical Engineering Diploma)
 • 1988 – 2004 – HED – L&T (Heavy Engineering Division, Powai)
 • 2004 – 2018 – Director, Projects, Fabtech Engineers, Thane
 • 2016 – till date – Full Time Political Activist with Aam Aadmi Party, Swaraj Abhiyan, Vanchit Bahujan Aghadi

सध्या मी सामाजिक / राजकीय आणि नैसर्गिक शेती या क्षेत्रातील खालील संघटनांमध्ये कार्यरत आहे.

 • ठाणे मतदाता जागरण अभियान – ठाण्यातील नागरी समस्यांवर संवाद, संघर्ष, संघटन करणारा जागरूक नागरिकांचा पक्ष, आपल्या शहरावर आमचाही अधिकार. नागरी चळवळीला राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न (Thane City where I stay, the most corrupt political background, I spearhead the efforts to bring active activists, alert citizen & progressive organizations under one banner.. we initiated joint efforts under the banner of Thane Matdata Jagran Abhiyan)
 • SPNF/ZBNF-मुंबई सहायता गट – पद्मश्री कृषी ऋषी सुभाष पालेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त नैसर्गिक शेती, मुंबईतील ग्राहकाना शंभर टक्के नैसर्गिक अन्न-धान्य देण्याची व्यवस्था. पालेकर यांच्या नैसर्गिक शेतीचा (ZBNF) प्रचार व प्रसार मुंबईत व्हावा आणि शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क साधून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळे, भाज्या व धान्य यांची विक्री होऊन शेतकऱ्यांचा लाभ आणि शहरी माणसाची जीवनशैली  नैसर्गिक व्हावी याचा प्रयत्न मुंबईत करण्यासाठी सहायता गट…
 • वंचित बहुजन आघाडी – महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या पक्षात सध्या कार्यरत, आम आदमी पार्टीमध्ये ३ वर्षे क्रियाशील राहिलो पण आम आदमी पार्टी महाराष्ट्रात काही करू शकली नाही, तशी मध्यवर्ती नेतृत्वाची योजनाच नव्हती हे समजल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. (भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म झालेला पक्ष, परिवर्तनासाठी सामान्य माणसाचे आशास्थान, दिल्ली – शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आणले लक्षणीय परिवर्तन) (Aam Aadmi Party has shown & proved that THE CHANGE IS POSSIBLE) 

India is my country, All Indians are my brothers & sisters... Remember this pledge ? That is my vision & all of us know this by Heart… Let us bring this in real life… I strive for this… & hence my priority is HELP THE INDIANS IN THEIR FIGHT & Bring Indians together

मी, उन्मेष बागवे

महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी, समाजपरीवर्तनाच्या चळवळीतील एक शिलेदार... राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती ते आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी.. चांगल्या प्रामाणिक व्यक्तींनी राजकारणात यावे, हा प्रयत्न