उन्मेष बागवे

समाजपरीवर्तनाचा ध्यास, अभ्यास व प्रयास

Some Of My Free Websites

Click on the name of the website to see live preview or copy & paste the link in bracket to see website

सामाजिक संस्थांसाठी मोफत संकेत-स्थळ

फावल्या वेळात सामाजिक संस्थांसाठी संकेत-स्थळे बनविणे हा माझा छंद आहे… एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना मी मोफत संकेत-स्थळ बनवून त्याचे प्रशिक्षण ही देतो… 

आपल्याला किंवा आपल्या संस्थेला असे संकेत-स्थळ बनवून हवे असेल तर माझ्याशी संपर्क साधा …. contact me

मी, उन्मेष बागवे

महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी, समाजपरीवर्तनाच्या चळवळीतील एक शिलेदार... राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती ते आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी.. चांगल्या प्रामाणिक व्यक्तींनी राजकारणात यावे, हा प्रयत्न