उन्मेष बागवे

समाजपरीवर्तनाचा ध्यास, अभ्यास व प्रयास

२०१४ लोकसभा निवडणूक अनुभव

आम आदमी पार्टीने २०१४ च्या लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला

मी, उन्मेष बागवे

महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी, समाजपरीवर्तनाच्या चळवळीतील एक शिलेदार... राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती ते आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी.. चांगल्या प्रामाणिक व्यक्तींनी राजकारणात यावे, हा प्रयत्न