उन्मेष बागवे

समाजपरीवर्तनाचा ध्यास, अभ्यास व प्रयास

My Socio-Political Agenda ... माझे राजकीय-सामाजिक कार्याचे विषय

शेतकऱ्यांसाठी

Fight for Justice

भूसंपादन बाधितांची लढाई

बाधितांना मार्गदर्शन

देशाच्या विकासासाठी, सरकारी प्रकल्पासाठी, रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, धरणे, कालवा यासाठी जमीन देऊनही योग्य मोबदला मिळत नाही, सरकारच फसविते, न्यायालयात न्याय मिळत नाही... अशा केसेससाठी भूसंपादन, आरक्षण बाधित जमीनधारक असोसिएशन

ठाण्यासाठी

Civic Movement for Reforms

ठाणे मतदाता जागरण अभियान

नागरिक शक्तीचे राजकारण

शहरीकरणाच्या प्रचंड वेगामुळे शहरे अधिकाधिक बकाल व नागरी समस्या गंभीर होत आहेत, तर  नगरपालिकेत आहे अधिकारी, कंत्राटदार आणि नगरसेवकांची भ्रष्ट युती. गरज आहे नागरी चळवळ सक्षम, मजबूत व धारदार करण्याची 

भविष्यासाठी

ZBNF Mumbai Support Group

सुभाष पाळेकर : नैसर्गिक शेती तंत्र

Greenature Life

मुंबई-ठाण्यात विषमुक्त अन्न-धान्य, भाज्या-फळभाज्या, फळे मिळविण्यासाठी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ZBNF (आता SPNF) म्हणजे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीच्या पद्धतीकडे वळावे, असा माझा प्रयत्न, का ? 

सामाजिक संस्थांसाठी मोफत संकेत-स्थळ

संकेत-स्थळ बनविणे हा माझा छंद आहे... एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना मी मोफत संकेत-स्थळ बनवून त्याचे प्रशिक्षण ही देतो... 

आपल्याला किंवा आपल्या संस्थेला असे संकेत-स्थळ बनवून हवे असेल तर माझ्याशी संपर्क साधा .... contact me

मी बनविलेली काही संकेत-स्थळे

गरिबांच्या शिक्षणाचा लढा, एकलव्य गौरव कार्यक्रम, तरुणांसाठी समता संस्कार शिबीर हे नियमित उपक्रम व वर्षातून एकदा डॉ राम मनोहर लोहिया व्याख्यानमालेचे आयोजन -  १९९५ ते २००६ या काळात ठाण्यात भरीव सक्रीय योगदान

Facebook Group Link

आधी सुगावा (अप्पा रेडीज या साम्यकुल संस्थेच्या संस्थापकांनी सुरु केलेले विवाह मंडळ) या नावाने, नंतर प्रतिबिंब या नावाने आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह याला चालना, प्रोत्साहन देणारी संस्था.. २०१० पर्यंत संकेत-स्थळाच्या माध्यमातून किमान 50 विवाह

नाशिकमधील तरुणांच्या पुढाकाराने चार दत्तक आदिवासी गावात शिक्षण, शेती व रोजगार विषयावर कार्यरत संस्था... कार्याध्यक्ष म्हणून संस्थेला उभारी देण्यात हातभार लावला, २०१४ ते २०१८

facebook page

I thank my parents my teachers friends & family for what I am today...

मी, उन्मेष बागवे

महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी, समाजपरीवर्तनाच्या चळवळीतील एक शिलेदार... राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती ते आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी.. चांगल्या प्रामाणिक व्यक्तींनी राजकारणात यावे, हा प्रयत्न